जळगाव
जळगाव महापालिका निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; आजपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू
जळगाव समाचार | २३ डिसेंबर २०२५
राज्यात आजपासून महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यानिमित्ताने जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वपक्षीय नेते, इच्छुक उमेदवार...

















